भारतीय गोलंदाजी

आपल्या प्रशिक्षणाविषयी भरत अरुण यांचे ‘ते’ विधान चर्चेत

नोव्हेंबर 14, 2021

भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी आक्रमण सध्या जगातील सर्वोत्तम आक्रमणांमध्ये गणले जाते. संघाचे गोलंदाजी आक्रमण असे आहे की, ते कुठल्याही खेळपट्टीवर जाऊन फलंदाजांना अडचणीत आणू शकते.....