भारतीय चाहत्यांनी केले पाकिस्तानला ट्रोल
“ते आपले पाहुणे आहेत”, पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल करणाऱ्यांवर बरसला गंभीर
शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7....






