• About Us
  • Privacy Policy
सोमवार, डिसेंबर 11, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

“ते आपले पाहुणे आहेत”, पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल करणाऱ्यांवर बरसला गंभीर

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
ऑक्टोबर 15, 2023
in ODI World Cup 2023, क्रिकेट, टॉप बातम्या
0
“ते आपले पाहुणे आहेत”, पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल करणाऱ्यांवर बरसला गंभीर

Photo Courtesy: X

शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने दणदणीत पराभव केला. या सामन्याची सातत्याने चर्चा होत आहे. असे असताना भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने पाकिस्तान संघाविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे. 

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षक जास्त होते. तर, पाकिस्तानी प्रेक्षकांची संख्या अत्यंत कमी होती. या सामन्यातील असे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात काही भारतीय चाहते मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

गौतम गंभीरच्या मते चाहत्यांनी अशा गोष्टी करू नयेत. ते म्हणाला की, एखाद्या संघाला पाठिंबा देणे ही वेगळी गोष्ट आहे, पण दुसऱ्याचा अपमान करू नये.

प्रसारण वाहिनीशी बोलताना तो म्हणाला, “तुमच्या संघाला सपोर्ट करा‌ मात्र, पाहुण्यांशी गैरवर्तन करू नका. ते आपले पाहुणे आहेत आणि ते येथे विश्वचषक खेळण्यासाठी आले आहेत. या गोष्टी आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.”

या सामन्याचा विचार केल्यास भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा डाव 191 धावांवर गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके करत भारतीय संघाला सात गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

(Gautam Gambhir Slam Indian Fans Who Troll Pakistani Cricketers)

महत्वाच्या बातम्या – 
ऑस्ट्रेलियाला सावरण्यासाठी येणार संकटमोचक! ‘या’ दिवशी भारताकडे करणार प्रयाण
‘आता सुरुवात करावी लागेल’, पहिल्या दोन पराभवांनंतर कमिन्सने उचलला विडा, प्रत्येक सामना फायनलप्रमाणे

Previous Post

अफगाणिस्तानने केली विजयाची घटस्थापना! गतविजेत्या इंग्लंडला लोळवून दिल्लीत रचला इतिहास, झाला वर्ल्डकपमधील पहिला उलटफेर

Next Post

मोहम्मद रिझवानला पाहताच गर्दीला चढला जोर, अहमदाबादमध्ये जय श्रीराम-जय श्रीराम नारेबाजी

Next Post
Muhammad Rizwan

मोहम्मद रिझवानला पाहताच गर्दीला चढला जोर, अहमदाबादमध्ये जय श्रीराम-जय श्रीराम नारेबाजी

टाॅप बातम्या

  • कांगारूच्या खेळाडूची मोठी मजल! सहकारी अन् भारतीय दिग्गजाला पछाडत ICCचा खास पुरस्कार केला नावे
  • ‘जाड’ असला तरीही रोहित फिटच, भारतीय फिटनेस कोचचे विधान जिंकेल तुमचेही मन; विराटशी केलीय तुलना
  • PKL 10: अर्रर्र! कॅप्टन नवीन कुमारचे दमदार प्रदर्शन ठरले व्यर्थ, दबंग दिल्लीचा हरियाणाकडून 2 गुणांनी पराभव
  • PKL 2023: कर्णधार मनिंदरच्या सुपर 10मुळे बंगालचा थलायवाजवर रोमांचक विजय, गुणतालिकेत मिळवला ‘हा’ नंबर
  • पाकिस्तानची इज्जत चव्हाट्यावर! सीनियर टीम डॉक्टराशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, तर ज्युनियर टीम मॅनेजरशिवाय यूएईत
  • ‘मी कधीच ते पिण्याचा प्रयत्न केला नाही…’, गौतम गंभीरचा ‘त्या’ गोष्टीविषयी मोठा खुलासा
  • WPL 2024: लिलावातील 1 कोटी 30 लाख रुपयांतून आई-वडिलांसाठी ‘ही’ गोष्ट करणार Vrinda Dinesh, वाचून अभिमानच वाटेल
  • पाटलांच्या लेकीने आणले इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ, पदार्पणाच्या मालिकेत POTM पुरस्कार जिंकताच म्हणाली…
  • ‘BCCI इतके पैसे नाहीयेत, पण तुम्ही…’, पावसामुळे सामना रद्द होताच गावसकरांच्या तळपायाची आग मस्तकात
  • IND vs SA: पहिला टी20 सामना टॉसशिवाय रद्द, पाऊस बनला व्हिलन
  • तिसऱ्या टी-20त भारताचा पाच विकेट्स राखून विजय! सलामीला आलेल्या स्मृती मंधानाची सर्वात मोठे खेळी
  • INDvsENG । युवा खेळाडूंच्या फिरकीत अडकला इंग्लंड संघ! अवघ्या 126 धावांवर गुंडाळला डाव
  • खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत बॉम्बे जिमखाना संघाला विजेतेपद
  • पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर लीग 2023मध्ये जीएम टायफुन्स, रॉयल स्टॅलियन्स संघांचा दुसरा विजय
  • डेव्हिड वॉर्नरचं मिचेल जॉन्सनला चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझ्या आई-वडिलांनी माझे…’
  • भारतासाठी प्रतिष्ठेची लढाई! शेवटच्या टी20त नाणेफेक इंग्लंडच्या पारड्यात, दोन्ही संघात महत्वाचे बदल
  • ‘रोहित टी-20 विश्वचषकात नेतृत्व करू शकतो, पण…’, कर्णधाराच्या फॉर्मबाबत गंभीरचे मोठे विधान
  • INDvsSA: चहलची वनडे संघात निवड झाल्यामुळे माजी दिग्गजही हैराण; म्हणाला, ‘तो तर…’
  • इतर फ्रँचायझींशी संपर्क साधला जात असल्याच्या अफवांवर CSKच्या गोलंदाजाची खळबळजनक पोस्ट; म्हणाला, ‘ईमानदारी पैशाने…’
  • INDvsENG । वानखेडे स्टेडियमबाहेर गोंधळ! मोफत प्रवेशामुळे चाहत्यांनी काय केलं पाहाच
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In