भारतीय फुटबॉल संघ खेळणार एशियन गेम्स

BREAKING: अखेर क्रीडा मंत्रालयाची माघार! भारताचे दोन्ही फुटबॉल संघ खेळणार एशियन गेम्स

जुलै 26, 2023

चीनमध्ये होणाऱ्या हॅंगझू एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष व महिला फुटबॉल संघाचा सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने विशेष सूट देत भारतीय संघाला....