भारतीय यष्टीरक्षकांची क्रिकेट कारकिर्द संकटात
रिषभच्या दमदार फॉर्ममुळे ‘या’ यष्टीरक्षकांची कारकिर्द संकटात, टीम इंडियाचे दरवाजे होणार बंद!
By Akash Jagtap
—
दिल्लीचा 23 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गेल्या काही दिवसांत आपल्या शानदार फलंदाजीने सर्व क्रिकेट तज्ञांच्या मनावरती अधिराज्य गाजवले आहे. डिसेंबर-जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान रिषभ ...