भारतीय वंशाचा क्रिकेटपटू

व्वा, काय योग आलाय! भारतीय वंशाचा किवी गोलंदाज जन्मस्थळी खेळणार कसोटी, यापूर्वी ‘या’ खेळाडूबाबत घडलंय असं

मुंबई पावसाच्या अडथळ्यानंतर अखेर भारत आणि न्यूझीलंड संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वानखेडेच्या मैदानावर उतरले आहेत. शुक्रवारपासून (०३ नोव्हेंबर) सुरू झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार ...