भारतीय संघाचा चाहता जार्वो

तो पुन्हा आला! टीम इंडियाचा ‘सुपर‌ फॅन’ जार्वोची चालू सामन्यात एन्ट्री, दोन वर्षांपूर्वी…

ऑक्टोबर 8, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात समोरासमोर आले आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेक झाली, जी ऑस्ट्रेलियाचा....