भारतीय संघाचा बांगलादेश दौरा
ईशानच्या द्विशतकानंतर संपणार ‘या’ खेळाडूची कारकीर्द? दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताने पराभव स्वीकारला, पण शेवटच्या वनडे सामन्यात मात्र संघाने मोठा विजय मिळवला. शेवटच्या वनडे सामन्यात ...
पराभवानंतर दुसऱ्या वनडेत भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता! ‘असा’ असेल संघ
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघ एका विकेटने पारभूत झाला. बांगलादेशने 40व्या षटकात त्यांची 9वी विकेट गमावली होती. पण शेवटच्या 10 षटकांमध्ये भारतीय गोलंदाज ...
रोहितच्या नेतृत्वात पुन्हा इतिहास घडवणार? धोनीच्या नेतृत्वात 2015 मध्ये असा राहिलेला बांगलादेश दौरा
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची ...
बांगलादेश दौऱ्यात भारतीय खेळाडूंचा वाढदिवस! टीम इंडियाने एकत्र कापला धवन आणि अय्यरचा केक
भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळायची आहे. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर ...
रिषभ स्वतः संघातून बाहेर पडला? बांगलादेशमधून आली धक्कादायक माहिती समोर
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली असून, मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ...
हार्दिक नाही ‘हा’ खेळाडू बनला पाहिजे रोहित शर्माचा उत्तराधिकारी, माजी भारतीय कर्णधाराचे मोठे विधान
भारतीय संघाचा मागच्या वर्षभरात कर्णधारपदासाठी अनेक पर्याय समोर आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांनी भारताच्या कर्णधाराची भूमिका ...
एकदिवसीय संघात राहुल ‘या’ जबाबदारीसाठी होतोय तयार, बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर केला खुलासा
भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल रविवारी (4 डिसेंबर) चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. राहुलने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 73 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण संघातील इतर फलंदाज ...
भारताच्या क्षेत्ररक्षणावर कार्तिकने व्यक्त केली नाराजी! केएल राहुल आणि वॉशिंगटन संदुरविषयी मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात बांगलादेश संघाने अवघ्या एका विकटने बाजी मारली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी देखील ...
इंग्लिश दिग्गजाचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम शाकिबने मोडला, फिरकीच्या जाळ्यात फसला भारताचा अर्धा संघ
बांगलादेश संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 186 धावा केल्या आणि सर्वच्या सर्व ...
‘हे’ तीन खेळाडू सूर्यकुमारची कमी भरून काढणार! एकाला बांगलादेशविरुद्ध मिळू शकते पदार्पणाची संधी
भारतीय संघ डिसेंबर महिन्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन एकदिवसीय, तर दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. ...
वनडेनंतर आगामी कसोटी मालिकेतूनही जडेजाचा पत्ता कट! ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा अजूनही पूर्णपणे फिट झाला नाहीये. याच कारणास्तव त्याला बांगलादेशविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर ठेवले गेले आहे. आता ...
BREAKING: बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियात बदल; ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या छोट्याखानी दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे व दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. या ...
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात चांगले प्रदर्शन करत आहे. भारतीय संघाला विश्वचषक संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड दौरा ...
डिसेंबरमध्ये बांगलादेश दौरा करणार भारतीय संघ, जाणून घ्या वनडे आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक
सध्या भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिय दौऱ्यावर आहे. विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ डिसेंबर महिन्यात बांगलादेश दौरा करणार आहे. भारतीय संघ तब्बल सात वर्षांनंतर ...