भारतीय संघाचा भावी कर्णधार
“दोन वर्षांसाठी रोहित किंवा अश्विनला कर्णधार करा, म्हणजे योग्यवेळी पंतच्या हाती संघाची सूत्रे येतील”
By Akash Jagtap
—
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांची कसोटी मालिका १-२ ने गमावली आणि त्यानंतर शनिवारी (१५ जानेवारी) भारताचा महान फलंदाज विराट कोहली (Viart Kohli)ने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदावरुन ...