भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल तिसरा सामना खेळणार की नाही? जाणून घ्या तिसऱ्या टी२०साठी भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन
दुसऱ्या टी२० सामन्यात शानदार विजय मिळवत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात....









