भारतीय हवाई दल
नरेंद्र मोदी स्टेडियमवर राष्ट्रगीतासह एयर शो, रोहितही होता उपस्थित; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. बीसीसीआयच्या आयोजनात यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात चांगल्या पद्धतीने पार पडला. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी....






