भारत अ कर्णधार
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मोठी संधी; आठवड्याभरात पुन्हा ॲक्शनमध्ये, कोण आहे कर्णधार? कोणाशी होणार सामना?
यंदाच्या आयपीएल समाप्तीनंतर, वैभव सूर्यवंशीच्या भारतीय संघात होणाऱ्या पहिल्यावहिल्या निवडीची चर्चा आणि प्रतीक्षा सुरू झाली आहे. आता सर्वांचे लक्ष निवड समितीकडे लागले आहे. आयर्लंड आणि....






