भारत पाकिस्तान खेळाडू एकत्र खेळाणार

भारत पाकिस्तानच्या क्रिकेटला एकत्र आणणार ‘हा’ देश, आता सामना खेळण्यासाठी आयसीसीची गरज नाही

जुलै 24, 2022

प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना २३ ऑक्टोबरची प्रतीक्षा आहे. या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी-२० विश्वचषक सामना रंगणार आहे. याआधी दोन्ही संघ आशिया चषकातही आमनेसामने....