भारत-पाकिस्तान मिम्स
भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापूर्वी चाहत्यांमध्ये सुरूये ‘तिसरं महायुद्ध!’ माजी दिग्गजाने शेअर केला खास व्हिडिओ
आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघ रविवारी (२८ ऑगस्ट) त्याच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. भारताला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्याविषयी....






