भारत महिला विरुद्ध बांगलादेश महिला
BANW vs INDW : Toss जिंकत बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय, भारत वनडे मालिका जिंकण्यापासून एक पाऊल दूर
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश महिला विरुद्ध भारत महिला संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जात....




