भारत महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ

Indian Women Team

पहिल्या वनडेत भारताने विश्वविजेत्या न्यूझीलंडला केले चित, टी20 विश्वचषकातील पराभवाचा काढला वचपा

ऑक्टोबर 24, 2024

एकीकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड पुरुष संघात कसोटी मालिका सुरू आहे. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड महिला संघात आजपासून (24 ऑक्टोबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात झाली....