भारत विरुद्ध इंग्लंड रांची कसोटी
भीमपराक्रम! जयस्वालकडून मोडीत निघाला 16 वर्ष जुना विक्रम, सेहवागला न जमलेली कामगिरी एका वर्षात केली
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सध्या रांचीमध्ये खेळला जात आहे. शनिवारी (24 फेब्रुवारी) म्हणजे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडकडे 134 धावांची आघाडी ...
दुसऱ्या दिवसाअंती इंग्लंडकडे 134 धावांची लीड; जयस्वालचे महत्वाचे योगदान, सरफराजला अपयश
रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाकडे 134 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 7 विकेट्सच्या नुकसानावर 219 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या तळातील ...
IND vs ENG । ‘मलाच भीती वाटते…’, चाहतीच्या प्रश्नावर यशस्वी जयस्वालचे खास उत्तर
यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सध्या खेळत आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने संघासाठी महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. सलग दोन कसोटी सामन्यात ...
रुटने पूर्ण केलं पिंकी प्रॉमिस! शतकासाठी बेन स्टोक्सलाही मिळालं पाहिजे श्रेय, पाहा व्हिडिओ
जो रुट याने रांची कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक केले. इंग्लंडने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सुरुवातीच्या पाच विकेट्स ...
IND vs ENG । स्मिथ, पाँटिंग आणि विव्ह रिचर्ड्सवर जो रुट भारी! कसोटी क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जो रुट चमकला. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) हा सामना रांचीमध्ये शुरू झाला. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या ...
Ranchi Test । रुटमुळे इंग्लंडला नवसंजीवनी! दिवसाखेर पाहुण्यांची धावसंख्या 300+, आकशच्या नावावर सर्वाधिक विकेट्स
जो रुट याने इंग्लंडसाठी शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अडचणीच्या काळात महत्वपूर्ण खेळी केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना शुक्रवारी रांचीमध्ये सुरू झाला. सामन्याच्या ...
वडील आणि भावाच्या निधन, तीन वर्षांचा ब्रेक आणि नंतर कसोटी पदार्पण; खडतर होता आकाशचा इथपर्यंतचा प्रवास
आकाश दीप याला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये शुक्रवारी सुरू झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ ...
रांची कसोटीत अश्विनचा महाविक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा भारतातील नाही तर आशियातील पहिला गोलंदाज
रांची कसोटी सामन्याची सुरुवात भारतीय संघाने आपल्या इच्छेप्रमाणे केले. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या संघाचे कंबरडे पहिल्याच सत्रात ...
IND vs ENG । बुमराहला रांची कसोटी सामना खेळायचा होता? वेगवान गोलंदाजाबाबत महत्वाची माहिती
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह याचे नाव कमी करण्यात आले आहे. पहिल्या तीन कसोटी ...
‘जयस्वाल तुमच्याकडून शिकला नाही…’, बॅझबॉलच्या हवेत असेलल्या इंग्लंडला नासिर हुसेनकडून घरचा आहेर
इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने द्विशतक ठोकले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने 214* धावांची अप्रतिम खेळी केली. जयस्वालने ताबडतोड खेळी करून आपल्या डावात ...
Jasprit Bumrah । महत्वाच्या सामन्यातून वेगवान गोलंदाज बाहेर? निर्णायक कसोटीसाठी करणार कमबॅक
भारतीय क्रिकेट संघ सध्या मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंड संघ ही कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिल्या दोन ...