भारत विरुद्ध इंग्लंड लेजेंड्स लीग

भारत-इंग्लंड लढत आज! पीटरसन, युवराज अन् हरभजन सारखे दिगग्ज दिसतील ॲक्शनमध्ये; कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

जुलै 3, 2024

बर्मिंगहॅममध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात जबरदस्त सामना रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही देशांचे अनेक माजी क्रिकेटपटू ॲक्शनमध्ये दिसतील. भारतीय संघाचं नेतृत्व युवराज सिंग करणार....