भारत विरुद्ध मलेशिया महिला क्रिकेट सामना
Asian Games । भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, मलेशियाविरुद्ध भारतीय महिला फलंदाजांचा धमाका
सध्या हांगझोऊमध्ये आशियाई गेम्स सुरू आहेत. आशियाई गेम्समध्ये महिला क्रिकेट स्पर्धेतील दोन्ही उपांत्यपूर्व सामन्यात पावसामने व्यत्यय आणला. गुरुवारी (21 सप्टेंबर) या स्पर्धेचे दोन्ही उपांत्यपूर्व सामने....






