भारत विरुद्ध श्रीलंका भारत विरुद्ध श्रीलंका टी -२० मालिका

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपुर्वी श्रीलंका संघ बदलणार संघनायक! ‘हा’ अष्टपैलू प्रबळ दावेदार

जुलै 8, 2021

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये येत्या काही दिवसांत मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. यामध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.....