भारत विरुध्द इंग्लंड दुसरा कसोटी सामना

INDvENG : दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी पार पाडणार महत्त्वाची भूमिका?

फेब्रुवारी 12, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाच्या गोलंदाजांचा बोलबाला होता. चेन्नईतील मैदान हे फिरकी गोलंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांबरोबरच....