भारत वि विंडिज

स्वत:चेच दोन खास फोटो शेअर करत कोहलीने दिला चाहत्यांना हा खास मंत्र

ऑक्टोबर 16, 2018

विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. एक खाद्य प्रेमी ते सर्वात तंदुरूस्त क्रिकेटपटू असा त्याचा प्रवास राहिला आहे. कोहलीने त्याच्या चाहत्यांना ट्विटरवरून एक संदेेश दिला....

उत्तम फलंदाज असला तरी कोहलीला कर्णधार म्हणून अजून सिद्ध करायचे आहे…

ऑक्टोबर 14, 2018

चेन्नई| आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने जगातील कोणत्याही खेळपट्टीवर सहज धावा करणारा विराट कोहली एक फलंदाज म्हणून खुप यशस्वी झाला आहे. विराट बाद करण हे कोडच होऊन बसल....

हार्दिक पांड्याच्या घरी झाले नविन सदस्याचे आगमन

ऑक्टोबर 12, 2018

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने काल आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. त्याच सोबत हार्दिकने सोशियल माध्यमांवर त्याच्या घरातील एका नविन सदस्याची ओळख करून....

अबब! विंडीजचे ४ फलंदाज ६ तासांत दोनदा बाद

ऑक्टोबर 6, 2018

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे. या....

कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी घडलेल्या त्या गोष्टीबद्दल जडेजाने केला खुलासा

ऑक्टोबर 6, 2018

सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकोट येथील मैदानात विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यत रविंद्र जडेजाने शानदार शतक झळकावले. जडेजाचे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक होते. रविंद्र जडेजाने खऱ्या अर्थाने....

पदार्पणाच्या सामन्यातच १८ वर्षीय पृथ्वी शाॅला सामनावीर पुरस्कार

ऑक्टोबर 6, 2018

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे. या....

भारताचा तिसऱ्याच दिवशी विंडिजवर एक डाव आणि २७२ धावांनी विजय

ऑक्टोबर 6, 2018

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे.....

फक्त माजी खेळाडूच दिसणार समालोचन करताना, भोगलेंसह अनेक दिग्गजांना घरचा रस्ता?

ऑक्टोबर 6, 2018

मुंबई | आंतरराष्ट्रीय सामन्यांत समालोचकाच्या भुमिकेसाठी फक्त माजी क्रिकेटपटूनांच संधी देण्याच्या विचार बीसीसीआय करत आहे. सध्या चालू असलेल्या भारत आणि विंडिज यांच्यातील कसोटी मालिकेसाठीही फक्त माजी....

भावनिक रविंद्र जडेजाने कसोटीतील पहिले शतक केले या व्यक्तीला समर्पित

ऑक्टोबर 5, 2018

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(5 आॅक्टोबर) दुसऱ्या दिवसाखेर विंडिजने पहिल्या डावात 29 षटकात 6....

शतकवीर पृथ्वी शाॅने केला मोठा खुलासा

ऑक्टोबर 5, 2018

भारतीय संघाकडून मिळालेल्या संधीचा फायदा घेत पृथ्वी शाॅने शानदार कामगिरी करत शतकी खेळी केली. वयाच्या अठराव्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. पदार्पणाच्या....

Video: जडेजाचा मैदानावरच कहर; कर्णधार कोहलीही वैतागला

ऑक्टोबर 5, 2018

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सध्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने आज (5 आॅक्टोबर) 9 बाद 649 धावांवर....

पृथ्वी शाॅचा खेळ पाहून या दिग्गज खेळाडूला आली सेहवागची आठवण

ऑक्टोबर 5, 2018

विडिंजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूमध्ये खेळण्याची संधी पृथ्वी शाॅला मिळाली. पृथ्वीने या संधीचे सोने केले. त्याने पदार्पणात  99 चेंडूत शतक ठोकले. त्यामुळे त्याच्यावर सर्वच....

थेट मैदानात जाऊनच त्या चाहत्याने घेतला रनमशीन विराट सोबत सेल्फी

ऑक्टोबर 5, 2018

भारत आणि विंडिज यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकोट येथील मैदानावर होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.....

पृथ्वी शाॅच्या शतकाने त्याच्या मानपूर या मुळ गावी आनंदोत्सव

ऑक्टोबर 5, 2018

भारत आणि विंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना कालपासून (4 ऑक्टोबर) राजकोट येथे सुरू झाला. त्या सामन्यात भारतीय कसोटी संघाकडून पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शाॅच्या घरी मोठा....

आज ९२ धावा करणाऱ्या पंतच्या वाढदिवसाचे काल असे सेलिब्रेशन

ऑक्टोबर 5, 2018

काल (4 आॅक्टोबर ) भारतीय संघाचा अाक्रमक फलंदाज आणि विकेट किपर रिषभ पंतचा 21 वा वाढदिवस भारतीय संघाने साजरा केला. कालच भारत आणि विडींज यांच्यात....

Next