भारत वि स्पेन
हॉकी विश्वचषकात स्पेनला पराभूत करत टीम इंडियाचा विजयी प्रारंभ
ओडिशा येथे शुक्रवारी (13 जानेवारी) हॉकी विश्वचषकाला प्रारंभ झाला. यजमान भारतीय हॉकी संघाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आपल्या मोहिमेला सुरुवात केली. स्पेनविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय....






