मंजरुल इस्लाम राणा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला मृत्यूचा उल्लेख, अश्विनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ नेहमीच आपल्या आजी -माजी खेळाडूंच्या जन्मदिवस व विशेष कामगिरीबद्दल आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे शुभेच्छा देत असतात. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या माजी....





