मथिशा पाथिराना आयपीएल 2024

आकाशाकडे डोळे अन् छातीवर हात…विकेट घेतल्यानंतर पाथिराना असं सेलिब्रेशन का करतो?

चेन्नईच्या मथिशा पाथिरानानं मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शानदार गोलंदाजी केली. 206 धावांचा बचाव करताना त्यानं 4 षटकांत 28 देत 4 बळी घेतले. या चमकदार ...