मनप्रीत सिंग

भारतीय हॉकी क्षेत्रात भूकंप! कर्णधार मनप्रीतवर लावले गेले गंभीर आरोप; वाचा सविस्तर प्रकरण

सप्टेंबर 17, 2022

भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांत काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. भारतीय हॉकीच्या महिला आणि पुरुष संघांच्या कामगिरीत कमालीचे सुधारणा झाली असून, टोकियो ऑलिम्पिकमध्ये याचा....

लढवय्या श्रीजेश पुन्हा बनला भारताचा तारणहार, ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमला चारली धूळ

जून 12, 2022

ऑलिम्पिक २०२०मध्ये जर्मनी विरुद्धच्या सामन्यात पेनल्टी कॉर्नर वाचवून भारताला कांस्य पदक जिंकून देणाऱ्या पीआर श्रीजेशने पुन्हा एकदा त्याच्या अप्रतिम गोलकिपींगने संघाला विजय मिळवून दिला आहे.....

नीरज चोप्रा, मिताली राजसह १२ जणांना ‘खेलरत्न’, तर ३५ खेळाडूंना ‘अर्जून पुरस्कार’; पाहा पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

नोव्हेंबर 3, 2021

भारत सरकारकडून यावर्षीच्या क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा १२ खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. तसेच....

कौतुकास्पद!! थेट पंतप्रधान कार्यालयातून झाले भारतीय हॉकी संघाचे कौतुक, थेट पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

ऑगस्ट 5, 2021

गुरुवार (५ ऑगस्ट) भारतीय पुरुष हॉकी संघासाठी खूप मोठा दिवस आहे. तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहासाला गवसणी घालत ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.....

उद्या पार पाडणार टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ; कमीत कमी भारतीय खेळाडू होणार सहभागी

जुलै 22, 2021

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शुक्रवारी (23 जुलै) होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा सहभाग कमीतकमी ठेवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. संघातील केवळ सहा अधिकाऱ्यांना....

टोकियो ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्यात मेरी कोमसह ‘हा’ खेळाडू असेल भारतीय पथकाचा ध्वजधारक

जुलै 6, 2021

टोकियो ओलिंपिकची सुरुवात 23 जुलैपासून होत आहे आणि ही स्पर्धा 8 ऑगस्ट रोजी संपेल. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि....

“मनप्रीतसिंग आणि चिंगलेनसाना सिंगकडून बरेच काही शिकलो”, भारतीय युवा हॉकीपटूची प्रतिक्रिया

नोव्हेंबर 8, 2020

बेंगलोर | भारतीय पुरुष हॉकी संघाचा मिडफिल्डर जसकरण सिंग राष्ट्रीय संघाकडून सहा सामने खेळला आहे. राष्ट्रीय शिबिराच्या वेळी वरिष्ठ खेळाडू मनप्रीतसिंग आणि चिंगलेनसाना सिंग यासारख्या....

“…अंगावर काटा आला होता”, ऑलिम्पिक पात्रता सामन्यातील आठवणींना दिग्गज हॉकीपटूने दिला उजाळा

नोव्हेंबर 3, 2020

बंगलोर। मागील वर्षी (2019)भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी भुवनेश्वर येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला होता. हा एफआयएच ऑलम्पिक पात्रता सामना आयकॉनिक....

भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

नोव्हेंबर 27, 2018

14व्या हॉकी विश्वचषकाला उद्यापासून (28 नोव्हेंबर) सुरूवात होणार आहे. यजमान भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. भूवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी सात....

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे रौप्यपदक; पेनल्टी शुटआऊटमध्ये आॅस्ट्रेलियाने मारली बाजी

जुलै 2, 2018

नेदरलँडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतावर मात करत विजेतेपद मिळवले. आॅस्ट्रेलियाचे हे 15 वे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे. 60 मिनिटाच्या....