मयंक यादव आयपीएल 2024
लखनऊच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘राजधानी एक्स्प्रेस’ फिट
लखनऊ सुपर जायंट्सच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘राजधानी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज मयंक यादव तंदुरुस्त झाला आहे. आता मंगळवारी लखनऊमध्ये होणाऱ्या मुंबई....






