मराठीत माहिती माहिती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका क्रिकेट ग्राउà¤
मेहनत फळाला आली..! सिराजला टेस्ट कॅप देत आर अश्विनने थोपटली पाठ, पाहा व्हिडिओ
शनिवारपासून (२६ डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची लढत सुरु झाली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्यातून युवा वेगवान गोलंदाज....
अजिंक्य रहाणेला दिलासा; मेलबर्नमध्ये भारताचा शानदार रेकॉर्ड, पाहा आकडेवारी
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना ॲडीलेड येथे पार पडला. पहिल्या सामन्यात सुरुवातीचे दोन दिवस आघाडीवर असून देखील....





