मराठीत माहिती Kolkatta Knight Riders

सॅमसनने घेतला सुपर झेल! मास्टर ब्लास्टरलाही आठवले जूने दिवस

—
ऑक्टोबर 1, 2020

आयपीएलमध्ये बुधवारी ( 30 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला 37 धावांनी पराभूत करून या हंगामातील दुसरा विजय मिळवला. सलग दोन सामने जिंकल्यानंतर....