मराठीत माहिती
प्रताप मंडळ कबड्डी स्पर्धेत भवानीमाता, शिवप्रेरणा अंतिम फेरीत दाखल
भवानीमाता, शिवप्रेरणा यांनी प्रताप क्रीडा मंडळ आयोजित ” स्व. सौ. गीताश्री गणेश चव्हाण चषक ” कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. हिंदमाताचा मनोज राणे आजच्या....
गजानन कीर्तिकरांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी निवड
गजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदी निवड. इतर पदांची निवड ही बिनविरोध झाली होती. आज दि.२५नोव्हेंबर रोजी....
क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादावादीतून ७ जणांचा खून
शनिवारी(24 नोव्हेंबर) पाकिस्तान येथील पख्तूनख्वा या भागात एका क्रिकेटच्या सामन्यावरुन झालेल्या भांडणात सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना घडली आहे. पख्तूनख्वा या भागात शनिवारी....
सुपर माॅम मेरी कोमने जिंकले ६वे सुवर्णपदक, जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी
एआयबीए जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तिने युक्रेनच्या ह्वाना ओखोटाला पराभूत केले. ४८ किलो वजनी गटात ही कामगिरी केली. ह्वाना ओखोटाला तीने ५-०ने....
म्हणून धोनी २०११ विश्वचषक फायनलमध्ये युवराज आधी आला फलंदाजीला
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याने घेतलेल्या हटके निर्णयांसाठी ओळखला जातो. त्याने आजपर्यंत घेतलेले अनपेक्षित निर्णय बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहे. असाच एक निर्णय....
टाॅस का बाॅस- जो रुटचा टाॅस जिंकण्यात अजब कारनामा
कोलंबो | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात आज जो रुटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. याबरोबर त्याच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.....
किंग कोहलीचं मैदानात जंगी स्वागत, पहा व्हिडीओ
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतापुढे डकवर्थ लुईस नियमाने १७४ धावांचे लक्ष ठेवले आहे. गेले काही दिवस क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय....
टी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात कृणाल पंड्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला. या सामन्यात त्याने ४ षटकांत तब्बल ५५ धावा दिल्या. त्याची....
एकाही महिला बाॅक्सरला कधीही न जमलेली कामगिरी भारताच्या मेरी कोमने करुन दाखवली
एआयबीए जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे तीचे या स्पर्धेतील पदकंही पक्के झाले आहे. ४८ किलो वजनी गटात....
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट, दोन पदांसाठी होणार निवडणूक
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले अजून २५ नोव्हेंबर रोजी २ पदांसाठी निवडणूक होईल. अध्यक्षपदासह १४ पदाची बिनविरोध निवड झाली आहे. कार्याध्यक्ष व....
तीन मॅचमध्ये ५३८ धावा करणाऱ्या १६ वर्षीय खेळाडूला रैनाकडून गाॅगल भेट
उत्तर प्रदेशच्या १६ वर्षाखालील संघाचा कर्णधार समीर रिझवी सध्या मोठा चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे या खेळाडूने सध्या सुरु असलेल्या १६ वर्षाखालील विजय मर्चेंट ट्रॉफी....





