मराठी Newzealand team
‘पाच मिलियन लोकसंख्येच्या देशाने, १.४ बिलीयनच्या देशाला धूळ चारली,’ वॉनचा भारताला टोमणा
गेल्या २ वर्षांपासून चालत आलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बुधवार रोजी (२३ जून) निकाल लागला. भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ विकेट्सने....






