महागडी धाव

बापरे! धोनीची एक धाव सीएसकेला पडली ७.५ लाखांना, तर १ कोटी ४१ लाखांना ‘या’ गोलंदाजाची विकेट

नोव्हेंबर 8, 2020

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२०मध्ये अतिशय खराब कामगिरी केली. साखळी फेरीत संघ ७व्या स्थानावर फेकला गेला. संघातील सर्वच खेळाडू या खराब कामगिरीसाठी जबाबदार होते. तरीही....