महाराष्ट क्रिकेट असोसिएसशन
महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे सर्वसामान्य कुटुंबातील गुणवान खेळाडूंना संधी – रोहित पवार
नाशिक, दिनांक २४ मे, २०२५ : आज नाशिक येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले....






