महिला टी२० चॅलेंज

Velocity-vs-Supernovas

महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत हरमनप्रीतच्या संघाचाच दबदबा, वेलोसिटीला हरवत तिसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी

मे 28, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील अंतिम सामना २९ मे रोजी पार पडणार आहे. मात्र, या सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. २८ मे) महिला टी२० चॅलेंज....

smriti-catch

VELvsTRL। स्म्रीती मंधानाने घेतला दीप्ती शर्माचा कठीण झेल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी!’

मे 27, 2022

सध्या महिला टी२० चॅलेंजचं वारं सुरू आहे. या स्पर्धेतील तिसरा साखळी सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध वेलोसिटी असा झाला. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्म्रीती मंधाना हिने महिला टी२० चॅलेंजच्या....

Kiran-Navgire

किरण नवगिरेचा सोलापूरी झटका! तुफानी अर्धशतकासह ‘या’ विक्रमात ठरली नंबर वन

मे 27, 2022

वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्रेझर्स संघात महिला टी२० चॅलेंज २०२२ स्पर्धेतील तिसरा सामना खेळला गेला. गुरुवारी (दि. २६ मे) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला गेलेला हा सामना ट्रेलब्रेझर्स....

Velocity-vs-Trailbrazers

Womens T20 Challenge। मंधानाच्या संघाचा १६ धावांनी दमदार विजय, तरीही वेलोसिटीला मिळालं फायनलचं तिकीट

मे 26, 2022

गुरुवारी (दि. २६ मे) महिला टी२० चॅलेंज स्पर्धेतील तिसरा आणि महत्त्वाचा सामना वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्रेझर्स संघात पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात....

Velocity-vs-Supernovas

Womens T20 Challenge: हरमनप्रीतची विस्फोटक फिफ्टी व्यर्थ, वेलोसिटीने सुपरनोव्हाजला ७ विकेट्सने चारली धूळ

मे 24, 2022

महिला टी२० चॅलेंजमधील दुसरा सामना मंगळवारी (दि. २४ मे) सुपरनोव्हाज विरुद्ध वेलोसिटी संघात पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर खेळला गेला. या स्पर्धेतील....

Harmanpreet-Kaur

आजपासून सुरू होतोय महिला आयपीएलचा थरार, जाणून घ्या कुठे आणि कधी होणार सामने

मे 23, 2022

पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील अंतिम ४ संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता २४ मे पासून प्लेऑफची फेरी सुरू होईल. पण याचदरम्यान सोमवारपासून (२३....

Harmanpreet Kaur and Smriti Mandhana

पुण्यात होणाऱ्या महिला आयपीएलसाठी तीन संघांतील खेळाडूंची घोषणा, ‘या’ तिघींकडे कर्णधारपद

मे 16, 2022

साल २०१८ पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पुरुषांच्या आयपीएल हंगामादरम्यान महिला टी२० चॅलेंज ही स्पर्धा खेळवली जाते. ही स्पर्धा महिला आयपीएल म्हणूनही ओळखली जाते.....

IPL

मोठी बातमी! आयपीएल २०२२च्या प्लेऑफ आणि महिला टी२० चॅलेंज सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

मे 3, 2022

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. सर्वात मोठे क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या प्लेऑफ आणि महिला टी२० चॅलेंज २०२२च्या वेळापत्रकाची....

महिला आयपीएल २०२१ सुरू होण्यापुर्वीच संकटात, ‘या’ कारणामुळे हंगाम होणार स्थगित?

एप्रिल 28, 2021

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा थरार चालू आहे. दुसरीकडे कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेनेही देशभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम बंद दाराआड होत असलेल्या....

पुन्हा एकदा आयपीएल दरम्यान रंगणार महिला टी२० चॅलेंजचा थरार, ‘या’ दिवशी होणार शुभारंभ

एप्रिल 6, 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) महिला टी-20 चॅलेंजचे आयोजन करण्याची पुन्हा एकदा तयारी केली आहे. महिला आयपीएल या नावाने ओळखली जाणारी ही स्पर्धा नवी दिल्ली....

स्टार क्रिकेटर प्रिया पुनियाला चाहत्याने विचारला बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न; दिले अजब रिऍक्शन

नोव्हेंबर 19, 2020

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज प्रिया पुनियाकडे भारतीय संघाचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. तिने नुकतेच संघात आपले स्थान बनवले आहे. तिने नुकतेच इंस्टाग्राम सेशन....

महिला आयपीएल: ट्रेलब्लेझर-सुपरनोव्हास येणार आमने-सामने; कोण मिळवणार फायनलचं तिकीट?

नोव्हेंबर 7, 2020

महिला टी 20 चॅलेंज, म्हणजेच महिला आयपीएलच्या तिसर्‍या हंगामातील तिसरा सामना शनिवारी (7 नोव्हेंबर) खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7.30 वाजता शारजाहमध्ये ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास....

मुलाखती दरम्यान मिताली राजला म्हणाला ‘माय डियर’, चाहत्यांनी घेतला चांगलाच समाचार

नोव्हेंबर 6, 2020

शारजाह येथे सुरू असलेल्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत निवेदक डॅनी मॉरिसन यांची जीभ घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. सामन्या दरम्यान वेलोसिटी संघाची कर्णधार मिताली राज....

महिला आयपीएल: ‘या’ दिवशी खेळाडू पोहोचणार मुंबईला, पुर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

ऑक्टोबर 9, 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) पुढील महिन्यात आयोजल्या जाणाऱ्या महिला आयपीएल म्हणजेच महिला टी२० चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची अद्याप घोषणा केलेली नाही. पण आंतरराष्ट्रीय....