महिला वरिष्ठ वनडे ट्रॉफी

मुंबईने ‘या’ संघावर मिळवला चार चेंडूत विजय, होळकर स्टेडियमवर घडली ऐतिहासिक घटना

मार्च 17, 2021

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अविश्वसनीय घटना पाहायला मिळतात. कधीकधी एखादा संघ डोंगराएवढी धावसंख्या बनवून विश्वविक्रम करतो. तर, कधीकधी असे घडते की, एखाद्या संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे....