महिला विश्वचषक वेळापत्रक

Womens-World-Cup

भारीच ना! ३१ दिवस, ३१ सामने आणि चॅम्पियन फक्त १; महिला विश्वचषकाला ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहे आणि त्यांनी तिथे न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध पाच वनडे सामन्यांची मालिकाही खेळली आहे. भारताने या मालिकेतील पहिले ४ सामने गमावले, ...