माजी कर्णधार वसीम अक्रम
नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला तर कोण जिंकेल? वसीम अक्रमची प्रतिक्रिया व्हायरल
यंदाच्या टी20 विश्वचषकातून पाकिस्तान संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर पडला. पाकिस्तानला यंदाच्या टी20 विश्वचषकात अमेरिकेनं धूळ चारली. अमेरिका संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी....






