माजी क्रिकेटपटू मोईन खान
‘भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडू घाबरतात…’, PAK दिग्गजाचे त्याच्याच देशाबद्दल खळबळजनक विधान
आशिया चषक 2023 स्पर्धेत यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाला वाईटरीत्या सुपर-4मधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा दारुण पराभव करत स्पर्धेचा....






