माजी खेळाडू

Mohammad-Azharuddin

पहिल्या २ कसोटीत १२वा खेळाडू म्हणून खेळवले, पुढे संधी मिळताच ठोकले लागोपाठ ३ शतक

क्रिकेट इतिहासात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये बरेच नाव कमावले. तथापि, आपल्या देशाकडून खेळण्यापूर्वी अशा खेळाडूंना कठोर परिश्रम ...

व्वा व्वा! विरोधी संघाच्या दिग्गजाकडूनच भारताला गुरुमंत्र; ‘अशी’ जिंकता येईल हेडिंग्ले कसोटी

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. लाॅर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ त्यांचा तिसरा सामना ...

दुसऱ्या कसोटीपूर्वी लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा फोटो आला पुढे, भारतीय फलंदाजांचा लागणार कस

इंग्लंडमधील ऐतिहासीक लॉर्ड्स स्टेडियम सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. येथे भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. मात्र, ...

धोनीचा सहकारी लक्ष्मीपति बालाजीचा कार अपघातात मृत्यू? जाणून घ्या खरं काय ते

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीच्या अपघाताची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु ही बातमी अखेर खोटी असल्याचे समोर आले ...

तब्बल १९ हजार धावा करणारा क्रिकेटर झाला इंग्लंडचा फलंदाजी कोच, पाकिस्तान मालिकेत करणार महागुरुचे काम

मुंबई । इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट याला पाकिस्तान विरुद्ध आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. इंग्लंडकडून 52 कसोटी ...

आमच्या काळात यो-यो टेस्ट असती तर फक्त ‘हे’ दोन खेळाडूचं झाले असते पास

मुंबई | भारतीय संघाचा माजी खेळाडू, चतुर क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जाणाऱ्या मोहम्मद कैफने भारतीय संघातल्या यो-यो टेस्ट बद्दल मोठे विधान केले आहे. यो-यो टेस्ट ...