माजी प्रशिक्षक राहुल द्रविड
अवघ्या 4 सामन्यात गौतम गंभीरनं केली माजी प्रशिक्षकाच्या रेकाॅर्डची बरोबरी
भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली भारतीय संघ टी20 मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भारत आणि श्रीलंका....






