मायकल वॉनने विचारला प्रश्न
नॅथन लायनला जर्सी भेट, मात्र रुटला काहीच नाही? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विचारला प्रश्न
भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकताच कसोटी मालिकेचा पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०....





