मायकेल हसीने शेअर केला कोरोनाचा अनुभव

“तेव्हाच मला संसर्ग झाल्याचे कळाले होते”, मायकेल हसीने शेअर केला कोरोनाचा अनुभव

मे 19, 2021

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा सहाय्यक प्रशिक्षक मायकेल हसी आत्ताच कोरोनातून सावरला. आयपीएल हंगाम स्थगित झाला होता, त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाली होती.....