मार्क एडेयर
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे दोन गोलंदाज, दुसरे नाव आहे चकीत करणारे
टी२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियात खेळला जात आहे. यावर्षी विश्वचषकात एकून १६ संघांनी सहभाग घेतला आहे आणि सर्व संघांनी त्यांच्या उत्कृष्ठ खेळाडूंना संधी दिली आहे. टी-२०....







