मार्क कुल्जेवकडून साई प्रणीत पराभूत
बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत साई प्रणीत नेदरलँडच्या खेळाडूकडून पराभूत; दाखवला बाहेरचा रस्ता
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (२७ जुलै) बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ग्रूप डीमधील सामन्यात नेदरलँडच्या मार्क कुल्जेवने भारताचा स्टार खेळाडू....





