मार्क वुड दुखापत
मोठा धक्का! यावर्षी पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही हा स्टार गोलंदाज; काय आहे कारण?
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मार्क वुड कोपऱ्याच्या दुखापतीमुळे यावर्षी पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याचं पुनरागमन आता....
इंग्लंडच्या अडचणी वाढल्या, बेन स्टोक्सनंतर आणखी एक धोकादायक खेळाडू गंभीर जखमी
श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन संघांमध्ये कसोटी मालिका खेळली जात आहे. यजमान संघानं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र....
लखनऊ सुपर जायंट्सचा शोध संपला! मार्क वुडच्या जागी १४० किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूची वर्णी?
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे आयपीएल २०२२ हंगामात खेळू शकणार नाहीय. आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेली फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडसाठी मेगा लिलावात ७.५....
IPL | बांग्लादेशाच्या ‘या’ खेळाडूसाठी गंभीर बनलाय अधिक ‘गंभीर’, थेट राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाला लावला फोन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याला आयपीएल २०२२ हंगामासाठी लखनऊ सुपर जायंट्सने ७.५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत वुडच्या उजव्या....








