मार्नस लबुशेनने टाकलेला बाऊन्सर चेंडू
फिरकी गोलंदाज असून मार्नस लॅबुशेनने टाकला चक्क वेगवान बाउन्सर, पाहा भन्नाट व्हिडिओ
ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक फलंदाज मार्नस लॅबुशेन हा आपल्या फलंदाजी साठी खूप प्रसिद्ध आहे. तो वेगवान बाऊन्सर चेंडूला देखील सीमारेषेपार पाठवण्याचा दमखम ठेवतो. तो सध्या इंग्लंडमध्ये....






