मालिकावीर पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण खेळाडू
मालिकावीर वॉशिंग्टन सुंदरने केला हा खास विश्वविक्रम
श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा युवा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला उत्कृष्ट....




