माहिती इन मराठी R Ashwin century

आर अश्विनने त्याच्या विक्रमी शतकाचं श्रेय दिलं टीम इंडियातील ‘या’ व्यक्तीला

फेब्रुवारी 15, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आर अश्विनने शतकी खेळी केली.....