माहिती इन मराठी Top 5 five most ducks in test cricket

आर अश्विनच्या गोलंदाजीविरुद्ध शुन्यावर बाद तर झालाच पण ब्रॉडने ‘हा’ नकोसा विक्रमही केला

—
फेब्रुवारी 14, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंड संघाला अवघ्या १३४ धावांवर सर्वबाद केले आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना....