माहेला जयवर्धनेच्या टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा

टी२० विश्वचषकातील ‘या’ विक्रमावर कोहलीची नजर, जयवर्धनेची ७ वर्षांची बादशाहत उध्वस्त करत बनेल नंबर १

ऑक्टोबर 18, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला ‘रनमशीन’ असे म्हटले जाते. अगदी त्याच्या टोपननावाप्रमाणेच कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात धावा केल्या आहेत. त्यातही कामाच्या ताणामुळे हा....